Nojoto: Largest Storytelling Platform

तांडव मृत्यूचा तांडव मृत्यूचा पुन्हा सूर झाला एका

तांडव मृत्यूचा

तांडव मृत्यूचा पुन्हा सूर झाला
एका विषाणूने हाहाकार केला !!१!!

महाग हा श्वास झाला आहे आत्ता
सुना सुना सारा गाव अन् रस्ता !!२!!

मंदिर मस्जिद सारे बंद झाले 
दवाखाने मात्र तुडुंब भरले !!३!!

रोजच वाढते ही आकडेवारी
जणू सारे उभे मृत्यूच्या या दारी !!४!!

कधी संपणार सांगा महामारी
शिकवण मात्र ही मिळाली भारी !!५!!

माणुसकी श्रेष्ठ बाकी सारे व्यर्थ
जगण्याचा खरा उमगला अर्थ !!६!! तांडव मृत्यूचे#मराठी कविता#
तांडव मृत्यूचा

तांडव मृत्यूचा पुन्हा सूर झाला
एका विषाणूने हाहाकार केला !!१!!

महाग हा श्वास झाला आहे आत्ता
सुना सुना सारा गाव अन् रस्ता !!२!!

मंदिर मस्जिद सारे बंद झाले 
दवाखाने मात्र तुडुंब भरले !!३!!

रोजच वाढते ही आकडेवारी
जणू सारे उभे मृत्यूच्या या दारी !!४!!

कधी संपणार सांगा महामारी
शिकवण मात्र ही मिळाली भारी !!५!!

माणुसकी श्रेष्ठ बाकी सारे व्यर्थ
जगण्याचा खरा उमगला अर्थ !!६!! तांडव मृत्यूचे#मराठी कविता#
vaishali6734

vaishali

New Creator