Nojoto: Largest Storytelling Platform

बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जि

 बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची आणि छाया झाडाची इतकाच काय तो दोघात फरक.उरावर हिरवे गोंदायचे म्हटले की वेदनेला पान्हे फुटतातच!
- विष्णू

nojotouser6882375737

vishnu thore

New Creator

बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची आणि छाया झाडाची इतकाच काय तो दोघात फरक.उरावर हिरवे गोंदायचे म्हटले की वेदनेला पान्हे फुटतातच! - विष्णू #nojotophoto