#एफ बी स्टेटस #single,,,,,,,,,,, Always #ready to #mingle तपासून पहा तुमच्या account मध्ये असे किती आहेत!!! असे काही व्यक्तिमत्व एफ बी वर सरासपणे आढळतात कि आपण कित्येक वर्षांपासून पाहतो त्यांना अनेक वर्षे लोटतात त्याचे फोटो पाहिल्यावर प्रकर्षाने आढळते कि वय तर बऱ्यापैकी दिसतंय!!!! अरे तरीही सिंगल,,,, आतमध्ये डोकावून पाहिलं की महिलांची गर्दीच गर्दी !!!!! कुठेतरी कमी प्रमाणात आढळणारी पुरुष जात !!! महिलांचे अडचणी आणि प्रॉब्लेम्स सोडवण्यात एक नंबर जणू महिलांचा उद्धार करण्यासाठीच यांचा जन्म झाला आहे!!!! बोलणं स्त्रिया आणि मुलींच्या काळजाला हात घालणारं !! मैत्री करण्यात नंबर वन !!!हो आणि अडचणी सोडवण्यासाठी देण्यात आलेला नंबर हॉस्पिटल मध्ये देतात ना emergency no तसाच काहीसा प्रकार !!!! पोस्ट जगाचा उद्धार करण्यासाठी जणू टाकल्यात आणि हो बोलणं इतकं मधुर आणि प्रोफेशनल कि आपल्याला शंका यावी आपण चुकून सत युगात तर नाही ना जन्मलो ,,, अजून दहा वर्षाने जरी चेक कराल तरी हे असतील