जेव्हा शिकण्याचं वय होत तेव्हाच जबाबदारी इवल्याश्या हातात आली.. पुस्तकातलं नाहीच पण परिस्थिती मात्र जगणं शिकवून गेली.. -✍️ Pritakshi नंदिता पाटील #परिस्थिती