तू बरस हवं तेवढं, तू रुस हवं तेवढं, तू रागाव हवं तेवढं, तू गरज माझ्यावर हवं तेवढं, तू चीड हवं तेवढं, तू वाग हवं तसं... मी मात्र असाच असेल, तुझ्या आयुष्यात, अगदी आनंदी तू सोबत असतांना, कशाचीच तमा नसल्यासारखा.. म्हणतील लोक विचित्रपणा याला, पण त्यांनाही मी हेच सांगेल.. मित्रांनो यालाच तर प्रेम म्हणतात.. - शुभम दिपक कांबळे #Beauty_of_Love