Nojoto: Largest Storytelling Platform

तू मला ' टाळते ' आहेस का..? तू तुझ्या आयुष्यात नवी

तू मला ' टाळते ' आहेस का..?
तू तुझ्या आयुष्यात नवी मैत्री माळते आहेस का..?
तुझ्या वागण्यातून हेच मला सांगते आहेस का..?
मला सांग.. तू मला ' टाळते ' आहेस का..? तू मला ' टाळते ' आहेस का..?

मला सांग.. तू मला ' टाळते ' आहेस का..?
© अल्पेश सोलकर
#yqtaai #marathiquotes #yqmarathi #marathikavita #marathipoems #मराठीचारोळी #marathi #alpeshsolkar