Nojoto: Largest Storytelling Platform

ह्याला वाढ म्हणणारे ते आवाज आपुलकी ने वाढण्याचा त

ह्याला वाढ म्हणणारे ते आवाज 
आपुलकी ने वाढण्याचा तो अंदाज 
आग्रहाने वाढणारे ते हाथ 
कधी रसा तर कधी तो मसाले  भात 
शर्यती लागायच्या जेवणाच्या 
किमान 40 ते 50 गुलाबजाम संपवण्याचा 
अश्या लागायची पंगत 
जेवणाला असायची आपुलकीची सांगत 
पण हि प्रथा आता झाली लुप्त 
आधुनिकतेच्या नावाखाली झाली समाप्त 
प्लेट घेऊन इथे तिथे हिंडणं 
हि कसली फालतू जेवणं 
प्लास्टिक प्लेट मध्ये  बिर्यानी देखील नाही ती बात 
पत्रवाडी आणि द्रोण मध्ये स्वादिष्ट साधा वरण भात 
आता अनेक  देश आणि विदेशी पदार्थ असतात  पानात  
पंगती सारखे हे पोट का कुणास ठाऊक नाही भरत मनात 
आता पैश्यची असते फक्त उधडन 
मोजकी माणसं आणि भरपूर जेवण 
हवी असेल जेवणात पुन्हा मस्ती 
चला पुनः आणू पंगती # pangat
ह्याला वाढ म्हणणारे ते आवाज 
आपुलकी ने वाढण्याचा तो अंदाज 
आग्रहाने वाढणारे ते हाथ 
कधी रसा तर कधी तो मसाले  भात 
शर्यती लागायच्या जेवणाच्या 
किमान 40 ते 50 गुलाबजाम संपवण्याचा 
अश्या लागायची पंगत 
जेवणाला असायची आपुलकीची सांगत 
पण हि प्रथा आता झाली लुप्त 
आधुनिकतेच्या नावाखाली झाली समाप्त 
प्लेट घेऊन इथे तिथे हिंडणं 
हि कसली फालतू जेवणं 
प्लास्टिक प्लेट मध्ये  बिर्यानी देखील नाही ती बात 
पत्रवाडी आणि द्रोण मध्ये स्वादिष्ट साधा वरण भात 
आता अनेक  देश आणि विदेशी पदार्थ असतात  पानात  
पंगती सारखे हे पोट का कुणास ठाऊक नाही भरत मनात 
आता पैश्यची असते फक्त उधडन 
मोजकी माणसं आणि भरपूर जेवण 
हवी असेल जेवणात पुन्हा मस्ती 
चला पुनः आणू पंगती # pangat
alokmeshram8732

Alok Meshram

New Creator