Nojoto: Largest Storytelling Platform

खूप प्रेम आहे असं खोटं दाखवणाऱ्यांपेक्षा प्रामाणि

खूप प्रेम आहे असं खोटं दाखवणाऱ्यांपेक्षा 
प्रामाणिकपणे प्रेमाचं नातं निभावणाऱ्या व्यक्ती ला 
जपणं महत्वाचं असतं...
खोटी आशा दाखवून फसवणूक करून गोड बोलणाऱ्यांपेक्षा 
तोंडावर खरं आणि कटू बोलून तात्पुरता दुःखावणारं व्यक्तीचं 
मन निर्मळ अनं प्रेमळ असतं.
आणि अशा नात्याला जपणं 
अधिक महत्वाचं असतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ChainSmoking  quotes on life quotes on love