Nojoto: Largest Storytelling Platform

नभातल्या चांदण्यानी, व्हावे साक्षी क्षणोक्षणी...!

नभातल्या 
चांदण्यानी,
व्हावे साक्षी
क्षणोक्षणी...!

तुझ्या माझ्या
भेटीलाही,
तुझ्या माझ्या
प्रेमालाही...!

उजळाव्या
दाही दिशा,
बहराव्या
सांज निशा..!

आठवात
माझ्याच तू,
स्पंधनीही
माझ्याच तू..!

मनातही
मी तुझ्याच
वचारात
तु माझ्याच..! हेमा
नभातल्या 
चांदण्यानी,
व्हावे साक्षी
क्षणोक्षणी...!

तुझ्या माझ्या
भेटीलाही,
तुझ्या माझ्या
प्रेमालाही...!

उजळाव्या
दाही दिशा,
बहराव्या
सांज निशा..!

आठवात
माझ्याच तू,
स्पंधनीही
माझ्याच तू..!

मनातही
मी तुझ्याच
वचारात
तु माझ्याच..! हेमा
ayushwani3537

Ayush Wani

New Creator

हेमा