प्रेम आहेच कुठं? माझ्या पगाराचा आकडा आणि एखादा फ्लॅटचा मालकी हक्क माझा मनासारखा नवरा मिळेल की नाही हे ठरवेल... #dowry #breakingstereotypes #marriage #marathiquotes #yqbaba #yqtaai #collabwithann #life