Natural Morning आरसा आणि ❤️ हृदय दोन्ही तसे नाजूक असतात, फरक एवढाच की, आरशात सगळे दिसतात, पण ह्रदयात फक्त आपलेच दिसतात.... #आरसा #mirror