तुला सोडून जाताना मी ही माझ्यात न्हवतो... निर्जीवपणे पुढे जात होतो ह्रदय मागे ओढत होते... विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तुला सोडून जाताना हा विषय नलिनी चौधरी यांनी सुचविला आहे, अभिनंदन नलिनी जी! 👌💐👍 #तुलासोडून_जाताना #marathiwriter #मराठीलेखणी #collab #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी