Nojoto: Largest Storytelling Platform

कधी नव्हे ते शब्द वाट चुकले... तुला झालेल्या जाणी

कधी नव्हे ते 
शब्द वाट चुकले...
तुला झालेल्या जाणीवेने 
तेही अडखळले...
वेंधळ्या मनाला माझ्या
समजुतीची साथ लिहू
मस्करीतले प्रेम हे कि
प्रेमातील मस्करी लिहू...
#Rutu_writes
कधी नव्हे ते 
शब्द वाट चुकले...
तुला झालेल्या जाणीवेने 
तेही अडखळले...
वेंधळ्या मनाला माझ्या
समजुतीची साथ लिहू
मस्करीतले प्रेम हे कि
प्रेमातील मस्करी लिहू...
#Rutu_writes