चांदण्या तुझा हातात आणि अडकला चंद्र काट्यात प्राजक्त फुलांचे ताटवे ओले आणि कळी गुलाबाची लाजली होती हळुवार कानात आपले गुज सांगुन मनात लाजली होती मी स्तब्ध तसाच उभा शहारून गेलो मिलनाची तयारी मी मनातच करु लागलो