आवड साहित्याची परिवार उपक्रम -कथा सहा शब्दांची शब्द -प्रवास 1)संपला आता वनवास सुरु झाला प्रवास. 2)सोडू नको मला चाल सोबत प्रवासाला. 3)तुझं -माझं प्रेम न संपणारा प्रवास. 4)खडतर वाट, म्हणून प्रवास थांबवायचं नसतं. (अश्लेष माडे ) प्रवास