Nojoto: Largest Storytelling Platform

मनीची ही वाट सख्या तुलाच येवून मिळते कुठवर पाहू वा

मनीची ही वाट सख्या
तुलाच येवून मिळते
कुठवर पाहू वाट तुझी
नभ धरणीला भेटून जाते वाट
मनीची ही वाट सख्या
तुलाच येवून मिळते
कुठवर पाहू वाट तुझी
नभ धरणीला भेटून जाते वाट