भक्तीचा उत्सव,शक्तीचे पुजन श्रध्देने करु अहोरात्र जय दुर्गे जय अंबे माँ देवीचा गजर नवरात्र 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीचा उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. चला चर मग लिहा मनातलं नवरात्री बद्दल. #नवरात्र२०२१ #नवरात्री #collab #yqtaai #YourQuoteAndMine