Nojoto: Largest Storytelling Platform

दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही, खरं तर तिची पण

दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही,
खरं तर तिची पण नाही लावून घेतली,
व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते,
मनाला नाही,
प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ
या जगात चाललाय की ते आपण पण करतोय
कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत,
खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची
परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी
त्या शब्दाचा उपयोग होत आहेत,
किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या
शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या
जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत,
काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी
गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख
घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का?
बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा
विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती
होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती.
-AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत
आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे,
मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता
जास्त मुली पुढे निघून गेल्या सगळ्या तर नाही पण आहे,
रोज बघतो लहान लहान आहेत खूप काही मी खूप वाईट
शब्दात बोललो असतो त्या मुलांना पण आणि मुलींना पण
एवढा राग येतो नीट अक्कल तरी आलीये का प्रेम केलं नंतर लग्न जरी केलं तर ते नातं आयुष्यभर टिकेल हे कशावरून,
लहानपणी चा राजा राणी चा खेळ नाहीये हा कसला,

हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त मुली पुढे निघून गेल्या सगळ्या तर नाही पण आहे, रोज बघतो लहान लहान आहेत खूप काही मी खूप वाईट शब्दात बोललो असतो त्या मुलांना पण आणि मुलींना पण एवढा राग येतो नीट अक्कल तरी आलीये का प्रेम केलं नंतर लग्न जरी केलं तर ते नातं आयुष्यभर टिकेल हे कशावरून, लहानपणी चा राजा राणी चा खेळ नाहीये हा कसला,