Nojoto: Largest Storytelling Platform

आतुरता असते तिला भेटण्याची ओठावर असतात गाणी प्रेमा

आतुरता असते तिला भेटण्याची
ओठावर असतात गाणी प्रेमाची
मनात ओसंडून वाहत असतो आंनद
दरवळतो मनात तिच्या अत्तराचा गंध
सुरू होतो प्रवास तिच्या दिशेने
वाटही लवकर सरते तिच्या ओढीने
कधी वळणाची वाट कधी डोंगर घाट
आनंदात सरत असते ही वहिवाट
खुप दिवसांनी तिला पाहता समोर 
मनात फुलतो हा प्रीतीचा गुलमोहर 
भेटीचा हा क्षण ठेवावा डोळ्यात साठवून
भेटीनंतर उरते फक्त विरहाची आठवण
सांग प्रिये हा क्षण का क्षणभंगुर असतो
प्रेमाचा आनंद का जास्त काळ टिकत नसतो
माझे परतीला निघणे तिचे आसवांनी भिजणे
तिला पाहून माझ्या पावलांचे अडखळणे
तिला भेटून निघतांना मला जड जाते
मला निरोप देताना तिचेही  मन रडते
बोलकी वाटणारी वाट विरहाच्या धुक्याने दाटून जाते
तिचे निरागस प्रेम फक्त डोळ्यांसमोर दिसते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विषय
#Kapila Waghe यांचा आहे.
आतुरता असते तिला भेटण्याची
ओठावर असतात गाणी प्रेमाची
मनात ओसंडून वाहत असतो आंनद
दरवळतो मनात तिच्या अत्तराचा गंध
सुरू होतो प्रवास तिच्या दिशेने
वाटही लवकर सरते तिच्या ओढीने
कधी वळणाची वाट कधी डोंगर घाट
आनंदात सरत असते ही वहिवाट
खुप दिवसांनी तिला पाहता समोर 
मनात फुलतो हा प्रीतीचा गुलमोहर 
भेटीचा हा क्षण ठेवावा डोळ्यात साठवून
भेटीनंतर उरते फक्त विरहाची आठवण
सांग प्रिये हा क्षण का क्षणभंगुर असतो
प्रेमाचा आनंद का जास्त काळ टिकत नसतो
माझे परतीला निघणे तिचे आसवांनी भिजणे
तिला पाहून माझ्या पावलांचे अडखळणे
तिला भेटून निघतांना मला जड जाते
मला निरोप देताना तिचेही  मन रडते
बोलकी वाटणारी वाट विरहाच्या धुक्याने दाटून जाते
तिचे निरागस प्रेम फक्त डोळ्यांसमोर दिसते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विषय
#Kapila Waghe यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator