या जगाच्या रंगमंचावर मस्त धुंद जगताना ¶ आला कसा जैविक दहशतवादाचा कोरोना ¶¶ शर्यत हि जीवनमरणाची सोसत नाही यातना ¶ विकारच बेक्कार,धिक्कार करी आपले मरताना ¶¶ कवी अमोल (भंडारा) गायकर©® संगमेश्वर टाईम्स(www.sbsahyadri.blogspot.com) कृपया घरी थांबा आणि हा कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबवा खास करून जनजागृतीसाठी सदर कविता शेअर करा special poem on korona घरी रहा आणि कोरोना टाळा