Nojoto: Largest Storytelling Platform

एका मिठीत घडला भलता प्रकार आहे माझ्या मनात अजुनी

एका मिठीत घडला 
भलता प्रकार आहे 
माझ्या मनात अजुनी 
विद्युत प्रभार आहे 
मी मुळचेच आहे 
अस्थिर मूलद्रव्य 
ती स्थिर राहिल्याने 
जडला विकार आहे 
तूर्तास इतके कळाले 
तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता
एका मिठीत घडला 
भलता प्रकार आहे 
माझ्या मनात अजुनी 
विद्युत प्रभार आहे 
मी मुळचेच आहे 
अस्थिर मूलद्रव्य 
ती स्थिर राहिल्याने 
जडला विकार आहे 
तूर्तास इतके कळाले 
तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता
tusharbhuse2046

Tushar Bhuse

New Creator

#शिल्पा देशपांडे कविता