Nojoto: Largest Storytelling Platform

तेव्हा सगळं काही वेगळं होतं. तू आणि मी ला कधी कुठ

तेव्हा सगळं काही वेगळं होतं.

तू आणि मी ला कधी कुठेच जागा नसायची
आपण ह्या शब्दाने मात्र आपल्याला चांगलंच एकत्र बांधलं होतं.

जीव जडला तुझ्यावर तेव्हा खरच सगळं काही वेगळंच होतं. #Collab #Collab0208 #Yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai