क्षितिजावर भेटलो, सूर्य मावळणार होता तेव्हा भेटलो वाट दिवसभराची जागून सायंकाळला भेटलो आतूरतेत होतो दिवस कधी मावळणार ते बघंत होतो तुला कधी एकदा बघंतो ते मनाला सावरत होतो त्या क्षितिजावर फक्त आणि फक्त तुलाच भेटण्यासाठी वाट पाहत होतो... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर भेटलो हा विषय Mangesh Pandav यांचा आहे.