Nojoto: Largest Storytelling Platform

यार तुझं ना मला हेच आवडायचं नाही... दिवाळीला येतो

यार तुझं ना मला हेच आवडायचं नाही...
दिवाळीला येतो गं नक्की सांगून,
वर्ष वर्ष या वाटेकडे फिरकायचा ही नाहीस...
मी आपली वेडी वाटेकडे आस लावून बसायची...
अन् तुझ्या डोळ्यात मला फक्त देशभक्तीच दिसायची...
मनात तुझ्याच सलामतीची धास्ती असायची...
पण माझ्याही धमन्यातून धरतीमातेची काळजी वाहायची...
~श्रेयाG

©worldofpoetry__ #Love #Soldier