Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांना असते शस्त्राची धार शब्दातच असतो मायेचा आ

शब्दांना असते शस्त्राची धार 
शब्दातच असतो मायेचा आधार 

शब्दांमुळेच नाती तुटतात 
शब्दांमुळेच मने जुळतात

शब्दांची किंमत जो मनापासून जाणतो
तोच शब्दांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करतो

 2/365 #शब्दांचीकिंमत
   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
शब्दांना असते शस्त्राची धार 
शब्दातच असतो मायेचा आधार 

शब्दांमुळेच नाती तुटतात 
शब्दांमुळेच मने जुळतात

शब्दांची किंमत जो मनापासून जाणतो
तोच शब्दांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करतो

 2/365 #शब्दांचीकिंमत
   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
vaishali6734

vaishali

New Creator