Nojoto: Largest Storytelling Platform

वादाच्या भोऱ्यात अडकला कसा प्रश्न पडत नाही का? प

वादाच्या भोऱ्यात अडकला कसा  प्रश्न पडत नाही का?  पडत असला तरी चालत राहतो त्याला समजही येत नाही का? 
भलताच तोरा त्याच्या बोलण्यात समज देऊनही उमज येत नाही ? 
असा तो मनुष्य त्यालाही त्याच कळत नाही.

©ARJUN YUWANATE #walkingalone  Nikunj_vanani  Pravin  Alkesh Jamunkar Karan Dhurve Journlaist Sagar Tayde