Nojoto: Largest Storytelling Platform

लहानगं ते लेकरू आईच्या जवळ आलं, आईला बिलगून म्हणू

लहानगं ते लेकरू
आईच्या जवळ आलं, 
आईला बिलगून म्हणू लागलं,
"आई तू रोज लवकर उठतेस,
स्वतःला विसरून 
आम्हाला हवं नको ते पाहतेस...
आई, तू आरामासाठी 
आजारपणाचं नाटक का करत नाहीस ?..
आई तू दमत नाहीस का.. 
आई तुला रुटीनचा कंटाळा येत नाही का गं.?"
आई म्हणाली लेकराला ,
" पिल्लू , माझ्या अंगणी 
रुटीनचा कंटाळा येणारा सूर्य 
उगवत नाही ना ...!
--प्रेरणा लहानगं ते लेकरू
आईच्या जवळ आलं, 
आईला बिलगून म्हणू लागलं,
"आई तू रोज लवकर उठतेस,
स्वतःला विसरून 
आम्हाला हवं नको ते पाहतेस...
आई, तू आरामासाठी 
आजारपणाचं नाटक का करत नाहीस ?..
लहानगं ते लेकरू
आईच्या जवळ आलं, 
आईला बिलगून म्हणू लागलं,
"आई तू रोज लवकर उठतेस,
स्वतःला विसरून 
आम्हाला हवं नको ते पाहतेस...
आई, तू आरामासाठी 
आजारपणाचं नाटक का करत नाहीस ?..
आई तू दमत नाहीस का.. 
आई तुला रुटीनचा कंटाळा येत नाही का गं.?"
आई म्हणाली लेकराला ,
" पिल्लू , माझ्या अंगणी 
रुटीनचा कंटाळा येणारा सूर्य 
उगवत नाही ना ...!
--प्रेरणा लहानगं ते लेकरू
आईच्या जवळ आलं, 
आईला बिलगून म्हणू लागलं,
"आई तू रोज लवकर उठतेस,
स्वतःला विसरून 
आम्हाला हवं नको ते पाहतेस...
आई, तू आरामासाठी 
आजारपणाचं नाटक का करत नाहीस ?..