Nojoto: Largest Storytelling Platform

तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राख

तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो

भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो

जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो

मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो

नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ

माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा #महिला #कविता

jayu1613139197263

Jayu

New Creator
streak icon2