Nojoto: Largest Storytelling Platform

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं

 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती त्या मुळे याच्याकडे फोटॊ काढले तर मुलीचं लग्न लगेच जमतं असाही समज पसरला होता, अर्थात हा समज त्याच्या पथ्यावरच पडला होता , कुठून कुठून याचा पत्ता शोधत मुलीकडचे याच्याकडॆ

sandyjournalist7382

sandy

New Creator

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती त्या मुळे याच्याकडे फोटॊ काढले तर मुलीचं लग्न लगेच जमतं असाही समज पसरला होता, अर्थात हा समज त्याच्या पथ्यावरच पडला होता , कुठून कुठून याचा पत्ता शोधत मुलीकडचे याच्याकडॆ #story #nojotophoto