Nojoto: Largest Storytelling Platform

मनात भावनांचा कल्लोळ घेऊन दबक्या पावलांनी तुझ्या

मनात भावनांचा कल्लोळ घेऊन दबक्या पावलांनी 
तुझ्या आठवणींची शिदोरी घेऊन शिरलेच अखेर जुन्या खोलीत
अजूनही दरवळत होता पुस्तकात दडलेला चाफ्याचा गंध
जणू माझीच प्रतिक्षा होती; कसं सगळं मांडू रे फक्त चार ओळीत

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 जुन्या खोलीत... 
#जुन्याखोलीत

हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जुन्या खोलीत... #जुन्याखोलीत हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. #YourQuoteAndMine