शब्द आणि प्रेम याचा मेळ हि कविता नात्यांला हवी असलेली शुद्ध हाक माझ्या मनातील कविता.. जुळलेली दोन मनांची ती भाव ही कविता शब्दांनी गुंफलेली भावनेतून उतरलेली उत्कृष्ट ती शब्दरचना ,माझ्या मनातील कविता.. निसर्गावरचे प्रेम जणू जुळलेली नाळ ही कविता हिरव्या हिरव्या रानात ती धावणारी कविता शब्दांचा पाऊस तिथे बरसावा, ती माझ्या मनातील कविता .. काळ्याकुट्ट ढगांना जणू आठवणीची साद कविता रमतांना त्या आठवणीत कोसळणाऱ्या पावसांच्या सरीत मिसळणारी कविता,माझ्या मनातील कविता... -Atulwaghade सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या मनातील कविता.. #माझ्यामनातीलकविता हा विषय