Nojoto: Largest Storytelling Platform

White पेरणी चं दिन पावसाळी मृग नक्षत्र झाली पेरण

White पेरणी चं दिन 

पावसाळी मृग नक्षत्र
झाली पेरणी ची घाई 
दावणी ला बांधलेली 
बैल जोडी झाली सज्ज

अशी न्हाहली माय माती 
बाप आऊत घेऊनी
बियाणांच्या ओटी बायकांचं 
दाणा दाणा पेरती मातीत 

कष्ट ढवळ्या पवळ्याच चं 
देती साथ कायम बापाला
ढग भरुन बरसे सरी तयावरी 
असे हे पेरणी चं हे दिन

©Jaymala Bharkade #farming sowing of seeds@पेरणी🌱💚💙
White पेरणी चं दिन 

पावसाळी मृग नक्षत्र
झाली पेरणी ची घाई 
दावणी ला बांधलेली 
बैल जोडी झाली सज्ज

अशी न्हाहली माय माती 
बाप आऊत घेऊनी
बियाणांच्या ओटी बायकांचं 
दाणा दाणा पेरती मातीत 

कष्ट ढवळ्या पवळ्याच चं 
देती साथ कायम बापाला
ढग भरुन बरसे सरी तयावरी 
असे हे पेरणी चं हे दिन

©Jaymala Bharkade #farming sowing of seeds@पेरणी🌱💚💙