Nojoto: Largest Storytelling Platform

तोडायचे नव्हते नातं मला म्हणून माफही केले,नी माफीह

तोडायचे नव्हते नातं मला म्हणून
माफही केले,नी माफीही मागितली।
त्यांना वाटे नातं फक्त गरज माझीच
'तोडून' मला,त्यांनी नातीही तोडली। #दुःख #वेदना आम्हाला पण होतात
हे दाखवण्यासाठी कधी कधी नाती तोडावी लागतात
सारखं सारखं माफ करून दिलं की त्यांना वाटत समोरच्याला काही त्रास होत नाही. पण आम्ही पण माणसे आहोत आम्हालाही त्रास होतो.
म्हणून अश्या कारणाने देखील कधी कधी नाती तुटतात.

#bhuvaneshwarithought
#bhuvaneshwariquote 
#yqtaai

#दुःख #वेदना आम्हाला पण होतात हे दाखवण्यासाठी कधी कधी नाती तोडावी लागतात सारखं सारखं माफ करून दिलं की त्यांना वाटत समोरच्याला काही त्रास होत नाही. पण आम्ही पण माणसे आहोत आम्हालाही त्रास होतो. म्हणून अश्या कारणाने देखील कधी कधी नाती तुटतात. #bhuvaneshwarithought #bhuvaneshwariquote #yqtaai #YourQuoteAndMine