Nojoto: Largest Storytelling Platform

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम

 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतकं माझ्यावर;
की तुला दूसरं कोणीही आठवणार नाही...
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतकं माझ्यावर;
की तुला दूसरं कोणीही आठवणार नाही...
sandyjournalist7382

sandy

New Creator