Nojoto: Largest Storytelling Platform

काव्यप्रकार द्रोण श्रावण पळत सुटलो सैरा वैरा

काव्यप्रकार द्रोण 

श्रावण 

 पळत सुटलो सैरा वैरा 
धावणाऱ्या ढगांच्या मागे 
 घन निळ्या आकाशात 
   श्रावणाच्या सरीत 
     न्हाऊन निघावे 
       झाडं झुडपं
        मनसोक्त 
        भिजलो 
          तसा 
           मी 
         
           

जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण
काव्यप्रकार द्रोण 

श्रावण 

 पळत सुटलो सैरा वैरा 
धावणाऱ्या ढगांच्या मागे 
 घन निळ्या आकाशात 
   श्रावणाच्या सरीत 
     न्हाऊन निघावे 
       झाडं झुडपं
        मनसोक्त 
        भिजलो 
          तसा 
           मी 
         
           

जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण

काव्य प्रकार - द्रोण