Nojoto: Largest Storytelling Platform

सुखी आयुष्याचे स्वप्न उभं करण्यासाठी तू मला वचन द

सुखी आयुष्याचे स्वप्न 
उभं करण्यासाठी तू मला वचन दिलंस
वचन देणारे ते ओठ तुझे होते...

डोळ्यांच्या तिरानी 
तू माझ्या हृदयाला छेडलंस
ते छेडणारे हृदय तुझे होते...

आपल्या सहवासाची स्वप्न 
तू भावनेच्या स्वप्नात उभी केलीस
ते वेडं स्वप्नही तुझचं होतं...

आपल्या भरल्या संसाराचं चित्र
तू मनात उभं केलंस
ते मनही सर्वस्वी तुझचं होतं
पण,.......
रक्तबंभाळ आयुष्याच्या खोल दरीत
माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करीत
एका वेड्या हृदयावर घाव घालून गेलीस ....
ते हृदय मात्र माझे होते.......
-             राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
ते हृदय मात्र माझे होते.....
सुखी आयुष्याचे स्वप्न 
उभं करण्यासाठी तू मला वचन दिलंस
वचन देणारे ते ओठ तुझे होते...

डोळ्यांच्या तिरानी 
तू माझ्या हृदयाला छेडलंस
ते छेडणारे हृदय तुझे होते...

आपल्या सहवासाची स्वप्न 
तू भावनेच्या स्वप्नात उभी केलीस
ते वेडं स्वप्नही तुझचं होतं...

आपल्या भरल्या संसाराचं चित्र
तू मनात उभं केलंस
ते मनही सर्वस्वी तुझचं होतं
पण,.......
रक्तबंभाळ आयुष्याच्या खोल दरीत
माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करीत
एका वेड्या हृदयावर घाव घालून गेलीस ....
ते हृदय मात्र माझे होते.......
-             राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
ते हृदय मात्र माझे होते.....

जुनी सय नवं वलय ते हृदय मात्र माझे होते.....