Nojoto: Largest Storytelling Platform

लाटांचे प्रेम होते किनार्‍यावर, तिचे लग्न झाले साग

लाटांचे प्रेम होते किनार्‍यावर,
तिचे लग्न झाले सागरा बरोबर,
किनार्‍याची प्रित तिला खेचून आणते,
प्रेमाला डाग लागु नये म्हणून,
ती परत जाते.,
प्रेमाचं पावित्र्य ती जपते,
तर.,
नात्याची मर्यादा किनारा राखतो.,
निरंतर प्रेम काय असते हेच हा त्याग., शिकवून जातो... निरंतर प्रेम..
लाटांचे प्रेम होते किनार्‍यावर,
तिचे लग्न झाले सागरा बरोबर,
किनार्‍याची प्रित तिला खेचून आणते,
प्रेमाला डाग लागु नये म्हणून,
ती परत जाते.,
प्रेमाचं पावित्र्य ती जपते,
तर.,
नात्याची मर्यादा किनारा राखतो.,
निरंतर प्रेम काय असते हेच हा त्याग., शिकवून जातो... निरंतर प्रेम..
riyanshmore4407

RIYANSH MORE

New Creator