तु गेलीस तेव्हा मी शब्दांना गोंजारत राहीलो स्वतःला शांत करण्यासाठी एक एक क्षण आपला तो कागदावरती पुन्हा मांडत राहिलो अन तू गेलीस तेव्हा मी पुन्हा सूरवात करण्यासाठी तयार राहिलो.. शशी केंद्रे #निश्बद #तू#गेलीस #प्रेम #विरह #मराठीलेखणी #nojoto