मनःशांती हवी आणि दुर ठेवा शारीरिक रोग रोज लाऊ ध्यान आणि करु नियमित योग 🙏🙏 नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. स्वस्थ राहा आणि लिहीत राहा. #योगदिवस #योगदिन