शब्दात गुंतले मन माझे लागला लेखणीचा लळा एक एक शब्द

शब्दात गुंतले मन माझे
लागला लेखणीचा लळा
एक एक शब्द गुंफता
फुलला कवितेचा मळा

काळजातील प्रत्येक भाव
लेखणीतून मांडला
सुख दुःखाचा प्रत्येक अश्रू
शब्द बनून कागदावर सांडला

शब्द माझे सोबती
शब्दच बनले मोती
शब्दांनी दिली साथ
लिहिल्या कविता किती

गुंतले वेडे मन हे शब्दात
छंद लेखणीचा जडला
कळजातील प्रत्येक शब्द
वाचकांच्या काळजाला भिडला— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दात गुंतले मन माझे...
#शब्दातगुंतलेमनमाझे

हा विषय vishal meshram यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
शब्दात गुंतले मन माझे
लागला लेखणीचा लळा
एक एक शब्द गुंफता
फुलला कवितेचा मळा

काळजातील प्रत्येक भाव
लेखणीतून मांडला
सुख दुःखाचा प्रत्येक अश्रू
शब्द बनून कागदावर सांडला

शब्द माझे सोबती
शब्दच बनले मोती
शब्दांनी दिली साथ
लिहिल्या कविता किती

गुंतले वेडे मन हे शब्दात
छंद लेखणीचा जडला
कळजातील प्रत्येक शब्द
वाचकांच्या काळजाला भिडला— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दात गुंतले मन माझे...
#शब्दातगुंतलेमनमाझे

हा विषय vishal meshram यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
vaishali6734

vaishali

New Creator