ऐलतिरावर राधा आणिक पैलतीरावर मिरा प्रेम गहिरे राधेचे भक्तिभाव मिरेचा गहिरा... कृष्ण सखा राधेचा म्हणूनी 'राधाकृष्ण'गजर सारा शोधतसे कृष्णा, विष पचउनी जंग जंग ती मिरा... रास रमली राधा सख्यासह वाहती प्रेमधारा नयनी अश्रु, हृदयी भक्ती विरहगीत गाती तंबोरा... धन्य ते राधाकृष्ण अन धन्य धन्य ती 'मिरा' Open for collab #कृष्णकिनारा #समर्पण #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख rashmi