Nojoto: Largest Storytelling Platform
karishmaahire7183
  • 13Stories
  • 19Followers
  • 71Love
    158Views

Karishma Ahire

Birthday - 3/9/99 follow me-I'm on Instagram as @neverendingstory_03 Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=1euyavq27unxu&utm_content=m9sm3ej

  • Popular
  • Latest
  • Video
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

डोळ्यात स्वप्न ठेवत, गाठली मुंबई नगरी
नोकरी च्या शोधात मी पण पोहचले मुंबई
कोण? कुठे? कधी? कशी? हजारो प्रश्न डोक्यात,
दोन्ही हातात एकच डिग्री घेऊन पोहचले स्वप्न नगरात.........💓

©Karishma Ahire Mumbai 
#citylife
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

💗कलयुगाच जग हे प्रेमाचा गंध कसा?.
प्रेमाच्या नावखाली timepass सगळा☺️.
तू नाही जेवले तर मी पण करणार नाही😂
निब्ब!_निब्बी सारखा खेळ हा मांडला....💗

💗अमृतहूनी सुंदर होती राधाकृष्ण ची जोडी ❤️
कुठे ही कलयुगाची तात्पुरती नाती,😐
बरी होती सत्युगाची प्रेम कहाणी🥰
आताच्या कालयुगात धोकेबाजी सारी😖😖

insta च्या hii वरून ओळख यांची होते 🤭
साथाजन्माची वचने देवून गाठ हि जुळते 😜
२_३महिने वचने मन लावून निभावतात🤣
त्यांनतर जशा यांना लोकांच्या नजरा लागतात😒😎

भुलभुलयाचा खेळ हा सारा मोहात मात्र अडकतात🥲
२ दिवसाच्या बोलण्याला प्रेमाचं नाव देतात😚
जानू बाबू करत आक्खा दिवस घालवतात😂
लग्नाच्या स्वप्नात मात्र सारी रात्र जागतात🤭😜

online chatting ला प्रेमाचं नाव देतात😒😐
अमृतापेक्षा सुंदर शब्दाचा आता खेळ खेळतात😐
राधाकृष्नाची झाली ती खरी प्रेमकहाणी❤️❤️
आजकालची सगळी ही timepass नाती🙈❤️

©Karishma Ahire reality 🙈😜🤭
#Thinking

reality 🙈😜🤭 #Thinking #Poetry

011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

❤️एक चिमणीसारखा पक्षी जन्माला येतं. डोळ्यात हजारो स्वप्न सजवून ते जन्म घेत असतं. जेव्हा ते या जगात येत आनंदीआनंद डोळ्यात समावत असतो. जस जस ते पिलू मोठे होते स्वप्न पण तशी तशी दूर होतात. जस त्याला प्रत्येक वेळेस त्याचा मनासारखं व्हायला लढावं लागतं. लढत असताना घाव तर खुप होत असतात, त्याच्या बाह्य शरीरा पेक्षा त्याच्या अंतर्मनावर जास्त घाव बसून जखमा होत असतात. मग ते घाव लोकांच्या बोलण्याचे असो या त्यांनी अडवलेल प्रत्येक पावला वरच असो. पण घाव तर बसतात च. काही तर सगळं सगळं काही सहन करून सुद्धा आपले goals achieve करतात. ज्यांच्यामध्ये हिम्मत असते ते लोक हा पडावं हि संकट बरोबर पार करून घेतात. आणि जायच्या कडे मनाची हिम्मत च नसते. आतून च खचून जाऊन पिलू सारखे पुन्हा स्वप्न डोळ्यात ठेवून ती तशीच झोपून जातात..😔 पण त्या चिमणी सारखं पंखात बळ ठेवून आपल्या स्वप्ना कडे भरारी घ्यायला कधी समजेल?? 🙂

©Karishma Ahire 🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे जाऊन सांगा वादळांना तुमचि माझ्याशी गाठ आहे.🦋

#MereKhayaal

🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे जाऊन सांगा वादळांना तुमचि माझ्याशी गाठ आहे.🦋 #MereKhayaal #Thoughts

011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

#loveconvo
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

❤️❤️The purpose of our lives is to be happy❤️❤️

#Life_experience 
#True_line 
#truefact

❤️❤️The purpose of our lives is to be happy❤️❤️ #Life_experience #True_line #truefact

011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

आयुष्याच्या पाऊलवाटा असतात थोड्या खडतर
पण सगळ्यांना चालावं लागतं इथे धडपडत
नको नको वाटले तरी अडथळे पार करावेच लागतात
हे आयुष्य आहे माणसा ईथे रोजच माणसं धडपडतच असतात
 
पाखरां सारख जीवन हे अन्नासाठी भटकावं लागतं
पावला पावलांवर धडपडून पण पुन्हा उठून चालावं लागतं
ठेच लागली तरी समोर बघून धावावचं लागतं
हे आयुष्य आहे माणसा ईथे रोज लढावंच लागतं.

समाधान नसलं तरी आनंद चेहऱ्यावर दाखवावा लागतो
हसत खेळत प्रत्येक दिवस हा पार करावा लागतो
आजचा हसणं रडणं विसरून पाऊल परत उचलावं लागतं
हे आयुष्य हे माणसा इथे रोज  शिखर गाठावंच लागतं.

©Karishma Ahire #Life_experience 
#truefeeling ....
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

कलयुगाच्या जगात शब्द कसा हा जपला
मैत्री सारखा दुसरा शब्द नाही सापडला
स्वतःपेक्षा दुसऱ्यावर जीव ओतून ठेवणारा
मैत्री सारखा दुसरा शब्द नाही सापडला....
❤️
हाताच्या फोडा पेक्षा जास्त जपणारा
काळजाच्या तुकड्या सारखं नेहमी सांभाळणारा
जवळच्या नात्यापेक्षा सुद्धा जास्त काळजी करणारा
मैत्री सारखा दुसरा शब्द नाही सापडला...
❤️
जीवनाच्या वाटेवर नेहमी आठवण ठेवून जाणारा
प्रत्येक क्षणाला चेहऱ्यावर हसू आणणारा
गुलाब सारखं काट्यात पण हसवणारा
मैत्री सारखा दुसरा शब्द नाही सापडला...

©Karishma Ahire #friendforever #poemkiduniya #Life_experience #collagedays 

#Importance_of_friends
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

#waiting
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

#ChuskiKeSaath
011053412b0944329bbab3972005405b

Karishma Ahire

loader
Home
Explore
Events
Notification
Profile