Nojoto: Largest Storytelling Platform
shyammali6385
  • 12Stories
  • 3Followers
  • 80Love
    95Views

SHYAM MALI

कवी, गीतकार

  • Popular
  • Latest
  • Video
01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

वेडावला हा पाऊस  रानी सुवास पांगून 
ठेवी अत्तराचे ढग  वर आभाळी टांगून 
               दरीखोऱ्यातून सरी  गेल्या प्रेम बरसून 
               लाट रुपेरी बिलगे  किनाऱ्यावरी हसून 
                                 दाटे कल्लोळ ढगांचा  येई पाऊस मागून 
                                सय काळजात ओली  जाती पापण्या सांगून 
                                             माझ्या बेहोश उरात  थेंबुटांची पखरण   
                                           येते शिरशिरी एक  नकळत मनातून 
                                                                            होती थेंबांच्या चांदण्या  तुझ्या माझ्या आकाशात 
                                                                       पितो पाऊस चांदणं  रात्रभर मी जागून
                                                                                    - श्याम माळी वेडावला हा पाऊस

वेडावला हा पाऊस

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

आषाढाची सर  वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी  नभात निघाली 

ढगांची पालखी  वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी  वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे  दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला  अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ  वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी  अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन  विठू माऊलीचे

               - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी

विठ्ठलाची दिंडी

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

आषाढाची सर   वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी   नभात निघाली 

ढगांची पालखी   वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी   वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे   दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला   अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ   वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी   अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन   विठू माऊलीचे
                                                  - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

आषाढाची सर वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी नभात निघाली 
           ढगांची पालखी वाजते गाजते 
           वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते 
झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का 
           विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग 
           ढगांवरी ढग वाजतो मृदूंग 
चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन विठू माऊलीचे
     
          - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी

विठ्ठलाची दिंडी

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

सीमा श्याम माळी - आवाज महाराष्ट्राचा

सीमा श्याम माळी - आवाज महाराष्ट्राचा #nojotovideo

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

आगरवाट निवेदन -सीमा माळी

आगरवाट निवेदन -सीमा माळी #nojotovideo

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

परमेश माळी - दिलाचा राजा हाय

परमेश माळी - दिलाचा राजा हाय #nojotovideo

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

आपला बंड्या

आपला बंड्या #nojotovideo

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

माझ्या नवऱ्याची सुटली दारु.. 
कोरोना पावलाय गं

माझ्या नवऱ्याची सुटली दारु.. कोरोना पावलाय गं #nojotovideo

01b2da8fa6c3e514db5e6d52188f24b9

SHYAM MALI

https://youtu.be/g10MShBsY7A

https://youtu.be/g10MShBsY7A

loader
Home
Explore
Events
Notification
Profile