Nojoto: Largest Storytelling Platform
harishchandrardh1431
  • 54Stories
  • 151Followers
  • 205Love
    0Views

Harishchandra R. Dhiwar

  • Popular
  • Latest
  • Video
01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

*चित्र चारोळी*

●-----------------------
सांग सख्या काय केली
तू जादू माझ्या मनावर,
दिवस रात्र उमलत असते
हास्य कोमल या अधरावर...
----------------------------●
*®हरिश्चंद्र धिवार(राजू),मुंबई*
   *९९२०३१८३९१*

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

चेहऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा
एखाद्याच्या स्वभावावर करावे..

कारण सौन्दर्य हे क्षणिक असल्याने
त्यांच्या स्वभावातच मन गुंतवावे...

*हरिश्चंद्र धिवार, मुंबई*
 *//शुभ सकाळ//*

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

सत्याची नेहमी वाट धरावी
असत्य कोणी जोपासू नये
असत्य अंधकाराकडे जाते
सत्याला कधी डावलू नये...

मावतेचा मार्ग धरा
नारीचा उद्धार करा
नको मनात क्लेश
समतेचा धर्म खरा...

हरिश्चंद्र धिवार, मुंबई.

*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 
स्मृतींना विनम्र अभिवादन...🙏🏻🙏🏻💐💐*

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

भारताच्या शिरपेच्यात तुरा रोवून
गाजवला जगी अखंड अभिमान
अथक प्रयत्नाने लिहिले भीमाने
विषमतेच्या या मातीत संविधान

*हरिश्चंद्र धिवार, मुंबई*

*💐💐💐क्रांतिकारी संविधान दिनाच्या 
   समस्त भारतीयांना 
                                 मंगलमय मनोकामना...*💐💐💐💐

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

तुझ्या आठवणींचा मुलावा
माझ्या काळजावर लावतो
कितीही दूर असलीस तरी
तुझ्या आठवणीच गोंजारतो..

*हरिश्चंद्र धिवार, मुंबई*

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

हसणाऱ्यांच्या खिशात नेहमी
भिजलेले रुमाल मिळतात,

दुःख झेलण्याच्या युक्त्या
त्यांच्याकडून शिकाव्यात....

हरिश्चंद्र धिवार, मुंबई..
   💐सुप्रभात💐

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

हणासऱ्यांच्या खिशात नेहमी
भिजलेले रुमाल मिळतात,

दुःख झेलण्याच्या युक्त्या
त्यांच्याकडून शिकाव्यात....

हरिश्चंद्र धिवार, मुंबई..
   💐सुप्रभात💐

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

दही असचं होत नसतं,
त्यात चिंच किंवा लिंबूला
आत्मसमर्पण करावं लागतं...

तसचं कोणाच्या बाबतीत सुद्धा
असच आहे..
जितके त्या व्यक्तीचा सहवास भोगताल
तितके त्याच्या हृदयात
तुमचं स्थान पक्क करताल...

-हरिश्चंद्र धिवार, मुंबई
    💐सुप्रभात💐

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

दव चादर पसरे
पडे प्राजक्ताचा सडा
किलबिल पाखरांची
भावे पहाट गोडवा...

*हरिश्चंद्र धिवार, मुंबई*
    *🌹सुप्रभात🌹*

01fc2849050efb0395b7dcda5a5680df

Harishchandra R. Dhiwar

मी वेदनांची झालर
होती ग पांघरलेली
तू तुझ्या त्या विश्वात
होतीस स्थिरावलेली...

*हरिश्चंद्र धिवार, मुंबई*

loader
Home
Explore
Events
Notification
Profile