Nojoto: Largest Storytelling Platform
harshadkawar8711
  • 34Stories
  • 59Followers
  • 163Love
    0Views

HRUDYATUN_UNLIMITED

  • Popular
  • Latest
  • Video
038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

🔥👑"स्वप्न मोठा माणूस होन्याच"👑🔥

आपली गाडी नसणार, गाड्यांचो रंग असणार
आपलं "घर" नाही ,तर मोठा "महाल" असणार
आपलं गाव नव्हे,तर आपलं साम्राज्य असणार
आपण एक  दिवस  लय "मोठा माणूस" होणार

आपण घरचा नव्हे तर जनतेचा आधार होणार
आपण स्वतःसाठी नव्हे तर "रयतेचा" लढणार
आपलं शरीर आयुष्यभर जनतेसाठीच राबणार
आपण एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार

आपण कार्यकर्ता नव्हे तर "मंत्रीसाहेब" होणार
आपण फक्त मंत्री नव्हे तर समाजसेवक होणार
आपण घरच्यांची नव्हे तर देशाची सेवा करणार
आपण एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार

आपण एक दिवस आभाळाला गवसणी घालणार
आपण एक दिवस या हिमालयाला ठेंगणे करणार 
आपण एक दिवस या वाऱ्यापेक्षा वेगाने धावणार
आपण  एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार

आपण देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असणार
आपण जगात पब्लिक नव्हे सेलिब्रिटी म्हणून जाणार
आपण कुना एकाच नव्हे तर अनेकांचा idol होणार
आपण  एक दिवस लय  "मोठा माणूस"  होणार

आपण  एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार HRUDYATUN UNLIMITED

HRUDYATUN UNLIMITED

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

आपण लय मोठा माणूस होणार

आपली गाडी नसणार, गाड्यांचो रंग असणार
आपलं "घर" नाही ,तर मोठा "महाल" असणार
आपलं गाव नव्हे,तर आपलं साम्राज्य असणार
आपण एक  दिवस  लय "मोठा माणूस" होणार

आपण घरचा नव्हे तर जनतेचा आधार होणार
आपण स्वतःसाठी नव्हे तर "रयतेचा" लढणार
आपलं शरीर आयुष्यभर जनतेसाठीच राबणार
आपण एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार

आपण कार्यकर्ता नव्हे तर "मंत्रीसाहेब" होणार
आपण फक्त मंत्री नव्हे तर समाजसेवक होणार
आपण घरच्यांची नव्हे तर देशाची सेवा करणार
आपण एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार

आपण एक दिवस आभाळाला गवसणी घालणार
आपण एक दिवस या हिमालयाला ठेंगणे करणार
आपण एक दिवस या वाऱ्यापेक्षा वेगाने धावणार
आपण  एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार

आपण देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असणार
आपण जगात पब्लिक नव्हे सेलिब्रिटी म्हणून जाणार
आपण कुना एकाच नव्हे तर अनेकांचा idol होणार
आपण  एक दिवस लय  "मोठा माणूस"  होणार

आपण  एक  दिवस लय "मोठा माणूस" होणार hrudyat  unlimited

hrudyat unlimited

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

 हृदयातून

हृदयातून #nojotophoto

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

आयुष्यभर गणिमांशी शौर्याने लढला
वाघासारखा तो प्रत्येक सैन्याशी भिडला
पण स्वकीयांच्या फितुरीमुळे माझा शंभु रक्तरंजित झाला

जरी  काढले त्याचे डोळे तरी पापणीचा त्याच्या भला झाला
जरी काढली जीभ तरी डरकलीचा आवाज कमी नाही झाला
जरी जाळले कान तरी रयतेचा आवाज मनामध्ये भिनू लागला
जरी काढले चमडे तरी स्वराज्याचा लढा त्यानं चालूच  ठेवला 
पाहुनिया  शौर्य  संभाजीराजांचे आसमंत काळाकभिन्न झाला
पाहुनिय दुःख शंभुचे  पंचगंगेला देखील अश्रूंचा पाजर फुटला
स्वराज्यासाठी "माझा राजा" "माझा छत्रपती" "धर्मवीर" झाला

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

जीवनामध्ये संकटे येतात जातात काही संकटात कोणी सांगतीला असत नसत आणि काही वेळेस अशी संकटे येतात की तेव्हा कोणीच आपल्याबरोबर नसत आणि तेच संकट सर्वात मोठं असत
आणि तेच संकट तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेत असत
त्यामुळे संकटाना घाबरून थांबू नका आपला प्रवास चालू ठेवा
येईल त्याच्या बरोबर किंवा त्याच्याविना एकट्याने
🔥😎🔥 हृदयातून

हृदयातून

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

 हृदयातून

हृदयातून #nojotophoto

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

Power and Politics लोक एक दोन घर बांधून निवांत राहण्याचा प्रयत्न करतायत आणि मलाही तेच सल्ले देतायत पण त्यांना हे माहीत नाही, 
"मी" तर मोठं "साम्राज्य" निर्माण करण्यासाठी धडपडतोय. हृदयातून

हृदयातून

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

 हृदयातून

हृदयातून #nojotophoto

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

जेव्हा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही एखाद्याला 
"मदत" करता तेव्हा तुम्ही विचार ही करू शकत नाही
 एवढं मोठं "फळ" मिळत.
 एकदा कोणत्याही अपेक्षेविना कोणालाही मदत करून बघा.. हृदयातून

हृदयातून

038f33a1acc1ed2d1ab2b4924da4ce3c

HRUDYATUN_UNLIMITED

 हृदयातून

हृदयातून #nojotophoto

loader
Home
Explore
Events
Notification
Profile