Nojoto: Largest Storytelling Platform
sanchitadilipkek3368
  • 2Stories
  • 8Followers
  • 355Love
    254Views

Sanchita DILIP Kekane

  • Popular
  • Latest
  • Video
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

New Year 2024-25 यंदांचाही वर्ष संपला दर वर्षापरी...
कधी आले दुःखाचे डोंगर, तर कधी सुखाच्या सरी...

आणखी एक भरून निघाल आयुष्याच नव पुस्तक...
कधी लिहिले गद्य तर कधी पद्य रुपी गीतक..

कधी आनंदाच्या बेरजा केल्या, तर कधी विनोदांचा गुणाकार...
कधी दुःखाची वजाबाकी, तर कधी आवडी निवडींचा भागाकार..

कधी सुखांच्या सरीची पहाट..
तर कधी ओझरणारी दुःखाची लाट..

कीतीदा खचलो, घाबरलो, रडलो, धडपडलो...
तरिहि, तितक्याच ताकदीने स्वतःहाला सावरलं आणी पुन्हा हिंमतीने उभे राहिलो...

आयुष्याच्या वाटेवर अनेक नाती मिळाली...
काहींनी त्यांची वाट बदलली...तर काहींनी त्याच वाटेवर चालून खंबीरपणे साथ दिली...

चला तर मग, त्याच नात्यांना घेउन सोबत,
भरुया नववर्षाच नव पुस्तक...📝
पुन्हा लिहूया नव्या आठवणींचे गद्य, पुन्हा लिहुया नव्या साठवणींचे पद्य रुपी गितक...



                                           संचिता केकाणे🍁

©Sanchita DILIP Kekane #NewYear2024-25
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

White  गुरू कोणासी म्हणावे?
कैसे तयासी जाणावे..
कैसे तयासी जपावे..
गुरुसी कैसे रे भजावे?

गुरु नसतो रे आगळा...
गुरु नसतो काही जगावेगळा...
तयासी जो शरण गेला,
त्यासी म्हणे तो आपुला..🤗

तयाचे ज्ञान जणू सागरातील न आटणार पाणी..
पारीजातकाच्या पुष्पापरी बरसणारी तयाची वाणी..
ना कुणाचा द्वेष, ना कुणाचा मत्सर, ना कुठलीच थुकरट कहानी...
शुद्ध सात्विक विचार, साधी राहाणी अन उच्च विचारसारणी...

गुरु, ज्यांनी दिली शिकवण अंतरीच्या अंतरात्म्याला..
ज्यांनी आई वडिलांमधे पहिला  गुरु दाविला...
गुरु, ज्यांनी शिकवण दिली प्रत्येक लहान थोराला...
ज्यांनी बांधून ठेवलय गुरुरुपी मित्र परिवाला...

आजवर देखीले  गुरू असंख्य, अमाप अनेक्...
पण खरा गुरू म्हणजे एकलाची एक जो चालवितो तिन्ही लोक...
अन त्या गुरूची ओळख करून देणारी, माझी सद्गुरू माऊली 
जी साऱ्या विश्वाची मालक...🙏🏻🌸

          श्री सद्गुरुपौर्णिमेच्या शुभेच्या🌼🌸

©Sanchita DILIP Kekane
  #guru_purnima
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

White  गुरू कोणासी म्हणावे?
कैसे तयासी जाणावे..
कैसे तयासी जपावे..
गुरुसी कैसे रे भजावे?

गुरु नसतो रे आगळा...
गुरु नसतो काही जगावेगळा...
तयासी जो शरण गेला,
त्यासी म्हणे तो आपुला..🤗

तयाचे ज्ञान जणू सागरातील न आटणार पाणी..
पारीजातकाच्या पुष्पापरी बरसणारी तयाची वाणी..
ना कुणाचा द्वेष, ना कुणाचा मत्सर, ना कुठलीच थुकरट कहानी...
शुद्ध सात्विक विचार, साधी राहाणी अन उच्च विचारसारणी...

गुरु, ज्यांनी दिली शिकवण अंतरीच्या अंतरात्म्याला..
ज्यांनी आई वडिलांमधे पहिला  गुरु दाविला...
गुरु, ज्यांनी शिकवण दिली प्रत्येक लहान थोराला...
ज्यांनी बांधून ठेवलय गुरुरुपी मित्र परिवाला...

आजवर देखीले  गुरू असंख्य, अमाप अनेक्...
पण खरा गुरू म्हणजे एकलाची एक जो चालवितो तिन्ही लोक...
अन त्या गुरूची ओळख करून देणारी, माझी सद्गुरू माऊली 
जी साऱ्या विश्वाची मालक...🙏🏻🌸

          श्री सद्गुरुपौर्णिमेच्या शुभेच्या🌼🌸

©Sanchita DILIP Kekane
  #guru_purnima
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

White गुरू कोणासी म्हणावे?
कैसे तयासी जाणावे..
कैसे तयासी जपावे..
गुरुसी कैसे रे भजावे?

गुरु नसतो रे आगळा...
गुरु नसतो काही जगावेगळा...
तयासी जो शरण गेला,
त्यासी म्हणे तो आपुला..🤗

तयाचे ज्ञान जणू सागरातील न आटणार पाणी..
पारीजातकाच्या पुष्पापरी बरसणारी तयाची वाणी..
ना कुणाचा द्वेष, ना कुणाचा मत्सर, ना कुठलीच थुकरट कहानी...
शुद्ध सात्विक विचार, साधी राहाणी अन उच्च विचारसारणी...

गुरु, ज्यांनी दिली शिकवण अंतरीच्या आत्मारत्म्याला..
ज्यांनी आई वडिलांमधे पहिला  गुरु दाविला...
गुरु, ज्यांनी शिकवण दिली प्रत्येक लहान थोराला...
ज्यांनी बांधून ठेवलय गुरुरुपी मित्र परिवाला...

आजवर देखीले  गुरू असंख्य, अमाप अनेक्...
पण खरा गुरू म्हणजे एकलाची एक जो चालवितो तिन्ही लोक...
अन त्या गुरूची ओळख करून देणारी, माझी सद्गुरू माऊली 
जी साऱ्या विश्वाची मालक...🙏🏻🌸

          श्री सद्गुरुपौर्णिमेच्या शुभेच्या🌼🌸

©Sanchita DILIP Kekane #guru_purnima
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

🌼व्यासपौर्णिमा🌼

प्रथम वंदन त्या गुरूला...🌸
उदरी जिच्या मी जन्म घेतला..
प्रथम वंदन त्या गुरूला...
ज्याच्या नावाने ओळख मिळाली, माझ्या अस्तित्वाला...
प्रथम वंदन त्या मातेला, प्रथम वंदन त्या पित्याला..

वंदन त्या गुरूला..
वंदन त्या अविरत मार्गदर्शनाला...
ज्याने हा उत्तम देह घडविला...
वंदन त्या गुरूला...
वंदन माझ्या श्री सद्गुरू माऊलीला...

वंदन त्या प्रत्येक गुरूला...
वंदन प्रत्येक लहान थोराला..
प्रसंगी ज्यांनी अनेक चांगल्या गोष्टी शिकविल्या...
ज्यांच्यामुळे जीवनाला साजेसा आकरा मिळाला...
वंदन त्या गुरूला...वंदन श्री सद्गुरूला...🌼

                                        - संचिता केकाणे🦋

©Sanchita DILIP Kekane #gurupournima
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

एक कदम  तुम बढ़ाओ, एक कदम हम बढ़ाएं...
आओ मिलकर सारे, आजादी का तिंरगा लहराए...🇮🇳

तू शान हमारा..
तू विजय प्रतीक हमारा...
सबसे सुंदर, सबको प्यारा...
ऐसा तिंरगा है हमारा...🇮🇳

चलो रचाये अपने, आजाद हिन्द  का नया VISION...
जिसमें, हर घर जलेगा चूल्हा, क्योंकी.. ना रहेगी गरीबी, नाही गरीबी का कोई REASON...

जिसमें ना कोई किसान आत्महत्या करेगा...
जबकी वही किसान, सबका अन्नदाता कहलाएगा...

की जिसमें हर बेटी हक से पढ़ेगी...
दिन हो या रात, सुनसान सड़क पे भी निर्भय होकर चलेगी....

स्वतंत्रता दिन है, भारत का सबसे बड़ा त्यौहार, सबसे बडा है उत्सव...
हर घर लहराके तिंरगा, चलो मनाएं आजादी का अमृत महोत्सव...🇮🇳

                                                            -संचिता केकाणे

©Sanchita DILIP Kekane
  स्वतंत्रता दिन

स्वतंत्रता दिन #Shayari

089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

जो lunch table पर जल्दी चलो बोलकर कभी कभी late है आती...😁
जो candidates के किस्से सुनाकर सबको है हसाती...😉
जो मुझे पूछे, तू ये नही, वो नही तो क्या है खाती😂
जो है हमारी HR,  ma'am ज्योती...😎



जिन्होंने मेरी छोटीसी tiffine को बदलवाया...
आज उनका जनमदिन है आया...🎂
इस दिन पर मेरी और हमारे lunch grp की तरफ से आपको ढेर सारी बधाईयां 🥳


ऐसी ही रहो आप, हमेशा हस्ती मुस्कुराती...😀
Happiest B'day to our  dearest HR JYOTI❤️🎂

                                      -Sanchita Kekane🤗

Happiest B'day jyoti Ma'am 🥳

©Sanchita DILIP Kekane
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

प्रिय दादा..
दादा यासाठीच कारण,
शिष्याने गुरुविषयी काय लेखावे..
गुरूचे वर्णन कुठल्या सुवर्णाक्षरांनी करावे 🙌🏻

अगदी काही महिन्यांसाठी का होईना, ज्ञान दिले तू आम्हाला..
काही नाही रे सोपी असते बोर्डाची परीक्षा,
 या वाक्याने आणखी घट्ट केलंस आमच्या आत्मविश्वासाला...
 
तो मंदिर, तुझी ती पिवळ्या रंगाची बाईक, आणि पहाटे पहाटेचा क्लास..
शाळेत रट्टा मारून थकलेलो आम्ही,
 त्यात पहाटे आमच्या प्रिय झोपेला त्रास...😂

इंग्लिश तर माझा आवडीचा. बीजगणित थोड ठीक, 
पण डोक्याला शॉट म्हणजे प्रमेय मांडलेली भूमिती..😑
पण Thanks to u 
कारण, इथेही कामी आली गुरूने शिष्याला सांगितलेली रणनिती (here tricks and techniques)

पिंटू आणि संकेतने रोज छडीने मार खाणे हा तेंव्हाच सुविचार होता..
आणि त्यापासून वाचण्यासाठी,
 उशीर झाला, अरे विसरलो छडी! अशी बरीच कारण..म्हणजे तेंव्हाचा पंचांग होता...🤣

एकूण काय तर त्यांनी खाल्लेला मार यात काय नवल नव्हत...
मला तर रडू तेंव्हा आलेल जेंव्हा पाच मुलींमध्ये तू छडीने माझ्या एकटीलाच मारल होत...😢

 त्या छडीनेच माझ्या ठप्प पडलेल्या बुद्धीला चालना दिली..
हळू हळू चालणारी माझी शिक्षणाची गाडी नव्या उमेदीच्या दिशेला वळली...

नित्य ठेवू आम्ही, तू दिलेल्या शिकवणीची जाण
माझ्या आताच्या यशस्वी जीवनात तुझही आहे मोलाचं योगदान...

आता मात्र इथेच थांबते..
शेवटी तुला तुझ्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देते...
              
     HaPpY Birthday Dada❤️🎂
                                                  - संचिता केकाणे
                                                       (संचि)

©Sanchita DILIP Kekane
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

Today I went to the place,
 which I mostly avoid...😓
Nd I did the thing like a small kid...

So, the ward boy asked me,
 to Stay calm then inhale...
I was wondering how can I tell him,
 that I know my fear well...

I know I'm positive, brave
and strong enough..🤪
But when it comes to an injection,
 it's get li'l bit tough😫

Now I can travel by train as permitted...🤩
Coz I'm fully Vaccinated 🙌

                                                              -Sanchita Kekane

©Sanchita DILIP Kekane
089fd88d2598020ec6453cd4136de69e

Sanchita DILIP Kekane

If everyone has a frnd like u..
They will enjoy each nd every moment of life, not just few..☺️

Everytime I saw as a person, u are genuine...🤗
To whom I can trust without any comparison..

The way u stay stand for ur ppl so strongly..
It shows how softly u carry ur relations,
 either it's ur frnds or family...💯

 Now Don't feel like on cloud of nine...🤪
But still I wish, Stay always happy nd keep shine...✨❤️

keep away your mind from negativity and dirt...
may god gives you all the things which are closet to your 💖

Happiest B'day Aadu ❤️🎂

                                                       -Sanchita Kekane
                                                    (Sanchi)🤗

©Sanchita DILIP Kekane happy Birthday
happy Birthday

happy Birthday

happy Birthday happy Birthday happy Birthday #Poetry

loader
Home
Explore
Events
Notification
Profile