Nojoto: Largest Storytelling Platform
profshivajiwaghm8655
  • 90Stories
  • 371Followers
  • 788Love
    0Views

Prof.Shivaji Waghmare

D.ed..B.ed..M.A.M.ed.(PHD.appear)9604649002

  • Popular
  • Latest
  • Video
09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

जीवनातील वाट फक्त तुझ्यासाठी..जीवनातील साथ फक्त तुझ्याच हाती..जीवनातील सर्व स्वप्न फक्त तुझ्यासाठी..ह्दयाची धळधळ फक्त तुझ्यासाठी..शिवातील जीव फक्त तुझ्यासाठी.. #NojotoQuote

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

वळून कुणी पाहल नाही म्हणून माळराणावरच्या चाफ्याचं अडल नाही शेवटी पानांनी ही साथ सोडली पण पठ्यान बहरन सोडल नाही.... #NojotoQuote

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

 बहर नविन

बहर नविन

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

नव वर्षाची सुरुवात आनंदाने झाली मला माझ्या सरीता ची सात मिळाली तुझ्या साथीने जीवनाला नवी वाट मिळाली अशी माझ्या जीवनी माझी सोनू आली.शक्ती तू शिव ची भक्ती तू शिव ची ह्दययाची धळधळ तू शिव ची.... #NojotoQuote साथ..

साथ..

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

एक स्वप्नं...    तुझा आणि तुझाच होण्याच.     एक स्वप्नं... अळखनारी वाट तुझ्यासवे चालण्याच.                                             एक स्वप्नं...पाऊस होवून तुझ्यावर बरसण्याच                          एक स्वप्नं.. वारा होवून तुझ्या केशात वावरण्याच                            एक स्वप्नं..तुझ्या गालाच्या खडित बसण्याच     एक स्वप्नं...तुला आणि फक्त तुलाच पाहत राहण्याच                                                एक स्वप्नं... फक्त एक स्वप्नं तुझाच आणि तुझाच होण्याच #NojotoQuote एक स्वप्न

एक स्वप्न

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात ,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते #NojotoQuote

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

तुझं नी माझं गल्लीत ल प्रेम लोकांच्या नजरेत जळते ते शेम... #NojotoQuote

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

एक ध्यास तुझा
मनी माझ्या बसलेला 
एक माझा मी
तुझ्यात असूनही नसलेला  #NojotoQuote

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

कसं सांगू सखे तुला किती जपाव वाटत तुझ्याच सोबत आता हे जग पहावस वाटतं..तुझी सात जशी चंद्रतारा जो जीवनी आनतो प्रकाश सारा तुझी साथ म्हणजे ईश्वर रुपी सहारा... #NojotoQuote

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

जीवनाची वाट तुझ्यासाथीची ठेवायची आहे गाठ तुझं तर माझ्या जीवनातील आनंदमय वाट.जीवनात आनंद तुझ्यामुळे आला बेरंग झालेल्या जीवानाला रंग आला..शक्ती तू शिव ची हिम्मत जीवनाची सरीता तू माझ्या नशिबाची..l #NojotoQuote

loader
Home
Explore
Events
Notification
Profile