Nojoto: Largest Storytelling Platform
geetadarakhe1313
  • 14Stories
  • 37Followers
  • 49Love
    0Views

Geeta Darakhe❣️

shivbhakt❣️

  • Popular
  • Latest
  • Video
0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

आले होते आभाळ झाला होता काळोख
सुंदर त्याचा शितल प्रकाश दडला होता सलोख
संयम त्याने बाळगला आकाशालाही त्याचा  वाटा दिला
निसर्ग सौंदर्याने भरलेलं आहे
प्रत्येक क्षणी काहीतरी शिकवून जात आहे
कधी कळणार माणसाला निसर्गाचे बोल
कधी कळणार माणसाला माणुसकीचे मोल🙏🏻

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

सुना है मंजिल मे फासले बहुत होते है।
लेकिन हर एक के जजबे मे नजमें भी  बहोत होते है।
जुणून मे जजबे के खास बात होती है।
हर एक काटे को वो चुन चुन के रखती है।
काटे तो राहे की वो शान होती है।
इसिलीये तो मंजिल हर एक की खास होती है।
        .........geet..........

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

फासू नको माणुसकीला
माणसाच्या तू काळीमा,,
दिसला गरीब कधी तर
ठेऊ नको खिसा रिकामा,,
जागी कर माणसातल्या
माणुसकीला तू.....
आठवणीत नाही पण 
आशीर्वादात कधी
 येवून तर बघ तू......(geet)

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

कामाला कामाची गरज नको                 😌पुरावा माणुसकीचा
माणुसकीला स्वार्थाची ओढ नको
जग वेळया थोडं बेभान होऊन
माणुसकीला थोडं हृदयात ठेऊन
   
                       निस्वार्थ तू कधी होऊन तर बघ
                         आनंद त्या क्षणाचा घेऊन तर बघ
                      जग कधीतरी त्या खारुताई सारखा
                     सोड स्वार्थ तू त्या पछाडलेल्या प्राण्यासारखा

माणुसकीला तुझ्या कधी नको देऊ दुरावा
माणूस म्हणून जगतोय याचा कधी तर दे पुरावा
सूर तुझ्या जीवनाचा तूच पकडू शकतोस
माणुसकीला माणसाच्या तूच ओळखू शकतोस
स्वार्थ तुझ्या जीवनातला तूच टाळू शकतोस…❣️geet❣️

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

सुंदर ते शिवार, सुंदर ती पहाट,,
चकाकणारी वाट, न चमत्कारी ती सांज,,
किरणावरती सूर्याच्या पहाटेची गोडी,,
देऊन जाते प्रत्येक सकाळी सुंदर अशी मोडी,,
किरण त्या सूर्याची सांगत जाते काहीतरी,,
घेण्या उंच भरारी ठेव विचार या सुंदर मनावरी......(geet)

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

❣️दोस्ती❣️
    दोस्त तो दोस्त होता है यार
उसे पराया ना कर........
हर कोई तेरे दिल के अंदर नही 
और जो है उसे अपने से दूर ना कर,
दोस्त तो दोस्त..........
                                                रिशता गजब का होत है यार 
                                                 दोस्ती का उनका
                                                जीससे की है दिल से दोस्ती
                                                उसे जाकर जिक्र तो किया कर 
                                                दोस्त तो दोस्त ...........

अलग होती है हर किसीं की दोस्ती की अदा 
अलग होता है हर किसीं का दोस्तो से प्यार जाताना
क्योंकि अलग होता है हर कोई 
क्योंकि भगवान पर तू कभी शक ना किया कर 
दोस्त तो दोस्त............
                                                 बोल दिया घुस्से मे किसीं दिन उसने
                                                 तो लाब्जो को उसके दिल पे ना लिया कर
                                                 कोई नाही होता उसके अलावा 
                                                 सुनने को तेरी, जब तू जुबा से कम 
                                                 और आंखो से ज्यादा बया करता है
                                                 बस्स!!उसकी दोस्ती पर कभी 
                                                 शक ना किया कर
                                                दोस्त तो दोस्त◆◆◆★geet★◆◆◆ दोस्ती

दोस्ती

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

अथांग असतो समुद्र
पण प्रबळ मात्र खूप असतो,
विशाल त्याच्या पातळीला
सीमेचा प्रतिबंध नसतो,

                      वेगवान असते नदी खूप
                             पण वेग तिला स्वतःचा नसतो,
                        उंचावरून पडतो धबधबा
                         पण आवाज त्याला हवेचा 
                             असतो,,.......(geet)

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

शांत तुझे शिवार आहे
शांत तो  झुळझुळणारा वारा आहे
शांत साऱ्या पहाटेची चाल आहे
शांत त्या मुक्यांचे बोल आहे
शांत साऱ्या वेदना त्यांच्या आहे
शांत त्यांचं सारं मन आहे
शांत सगळं जंगल तिथे आहे
शांत त्या निरागसतेचे डोळे आहे
शांत त्या जंगलात बोलता न येणाऱ्या अबोलांचे ते बोल आहेत,,,.........(geet)

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

 शिवभक्त

शिवभक्त #nojotophoto

0a7b3db1c7abc8731b8f7b1e9f011e2c

Geeta Darakhe❣️

"वाट घराकडची"
                            --(geet)
दमला होता फिरून तो संध्या आता झाली होती
रणावणातल्या आकाशाची भेट त्याला झाली होती
भल्या पहाटे वाट कामाची त्याला दिसली होती
पहाटेच्या वेळी चिमण्यांची चिवचिव होती
चिमण्यांचा जल्लोष त्याला स्वप्न पहाटेची दाखवत होती 
उडून परत घराकडे जाताना पिल्ले दिसत होती
पिल्लांसाठी चोचीमध्ये काहीतरी नेत होती
धडपड याच्या जीवनाची तशीच काहीतरी सुरू होती
दगदग त्या जीवनाची लेकरांसाठी सुरू होती
परततांना त्याला वाट घराकडची दिसत होती
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे स्वप्न त्याला कळत होती
प्रवासातली वाट त्याला 
खेचून पुन्हा नेत होती
परत येताना रोज त्याला वाट घराकडची दिसत होती....

loader
Home
Explore
Events
Notification
Profile