Nojoto: Largest Storytelling Platform
santoshpawara4449
  • 12Stories
  • 147Followers
  • 193Love
    83Views

SANTOSH PAWARA

संतोष पावरा युवा कवी,गीतकार

  • Popular
  • Latest
  • Video
0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

इतिहास नही मिटता है,
 इतिहास फसता नही है ।
इतिहासकार यह भूले है, 
इतिहास उनका भी रचेगा काल 
पुर्तीहास रचनेवाले हाय 
इतिहासकार आदिवासी .....
इस माँ के लिये खून बहाया 
लढ़े है आदिवासी...
- संतोष पावरा (सुविगस) ढोल काव्यसंग्रह

ढोल काव्यसंग्रह

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

निसर्गाचा बाळ मी

निसर्गाचा बाळ मी #nojotovideo

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

7-7
0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

हे एकलव्य,  संभलकर ...
पहलें जैसे एक-दो द्रोणाचार्य नही 
तेरे इर्द-गिर्द लाखों द्रोणाचार्य 
नजर लगाये बैठे है 
तेरी आदिवासिययत छाटने..
मंदिर बनवायेगें 
गुरु कहलवाकर उपदेश करेंगे 
और तेरा सच्चा इतिहास 
तुझसे ही चुपायाएँगें 

--संतोष पावरा ( सुविगस) युवा कवी, संतोष पावरा

युवा कवी, संतोष पावरा

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

-विद्रोह की मशाल जलाएंगे हम 
तेरे काले साम्राज्य को मिटायेगे हम

- संतोष पावरा युवा कवि संतोष पावरा

संतोष पावरा

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

निसर्गाचा बाळ मी 
निसर्गाचे गीत गातो 
तोच मला जागवतो 
तोच ज्ञान देतो........

- संतोष पावरा,  युवा कवी सुविगस

सुविगस

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

निसर्गाच्या बाळ मी, निसर्गाचे गीत गातो 
तोच मला जागवतो तोच ज्ञान देतो 

- संतोष पावरा, युवा कवी गीतकार 
( आदिवासी एकता परिषद तालुका सचिव, शहादा) युवा कवी, संतोष पावरा

युवा कवी, संतोष पावरा

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

#&aru..love you jaan

#&aru..love you jaan

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

&aru...

&aru...

0acc20ab721d94bcffb2183e4ba0efdd

SANTOSH PAWARA

(आदिवासी पावरा बोलीभाषेतील लोकगीत) 
धरती मातापोर नाचणे लाग्या 
धरतीवा मातान पाया पोडो वो..।।1।।
बोर खोवीमा नाचणे लाग्या...
धरती माता खुचिमा नाचाडे वो ..।।2।।
भावार्थ:- धरती मातेवर नाचायला लागलो, धरती माताचे आम्ही पाया पडतो, कृतज्ञता व्यक्त करितो. घराच्या अंगणात नाचायला लागलो धरती माता आम्हाला खुशीत नाचवत आहे. 
टीप:- आदिवसी समाजात लग्नाच्या वेळी ढोल, मांदळ, बासरी तुतडी असे विविध वाद्य असतात. हे वाद्य वाजवायला प्रथम सुरुवात करतात तेव्हा पाहिल चाळा वाजवला जातो आणि गितारणी आपल्या भावना व्यक्त करतात. धरती मातेजवळ नाचायला परवानगी मांगतात आणि धरती मातेशी कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा अश्या प्रकारची गिते गायली जातात.

- संतोष पावरा - संतोष पावरा, युवा कवी गीतकार

- संतोष पावरा, युवा कवी गीतकार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile