Nojoto: Largest Storytelling Platform
ajaybhonge9045
  • 11Stories
  • 11Followers
  • 73Love
    0Views

royal_shetkari

जगाचा पोशिंदा 🌾🌽

  • Popular
  • Latest
  • Video
0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

Unsplash बळीराजा तू घेऊ नको फाशी  जग राहील तुझविन उपाशी.🌷

©royal_shetkari #snow  Aaj Ka Panchang motivational thoughts for students Extraterrestrial life motivational shayari Hinduism

#snow Aaj Ka Panchang motivational thoughts for students Extraterrestrial life motivational shayari Hinduism #Motivational

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

New Year 2024-25 बळीराजा तू घेऊ नको फाशी  जग राहील तुझविन उपाशी.🌷

©royal_shetkari #NewYear2024-25 बळीराजा तू घेऊ नको फाशी  जग राहील तुझविन उपाशी.🌷 motivational thoughts on success motivational thoughts for students motivational quotes in tamil motivational story in hindi motivational thoughts images

#Newyear2024-25 बळीराजा तू घेऊ नको फाशी जग राहील तुझविन उपाशी.🌷 motivational thoughts on success motivational thoughts for students motivational quotes in tamil motivational story in hindi motivational thoughts images #Motivational

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

Unsplash बाप माझा शेतकरी  जगाचा कैवारी  ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी  सांगा तुम्ही कसा आहे  दिनदूबळा शेतकरी 🌽

©royal_shetkari #leafbook बाप माझा शेतकरी  जगाचा कैवारी  ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी  सांगा तुम्ही कसा आहे  दिनदूबळा शेतकरी 🌽

#leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽 #Motivational

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

Unsplash नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱 कागदी योजनेने आता भागायचे नाही भिकेला आलाय इथे राजा मातीचा.

©royal_shetkari #snow नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱 कागदी योजनेने आता भागायचे नाही भिकेला आलाय इथे राजा मातीचा.

#snow नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱 कागदी योजनेने आता भागायचे नाही भिकेला आलाय इथे राजा मातीचा.

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿

©royal_shetkari #snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱#नशीब#कष्ट#शेतकरी struggle motivational quotes in hindi motivational thoughts in english motivational shayari in hindi motivational thoughts in hindi Extraterrestrial life

#snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱नशीबकष्टशेतकरी struggle motivational quotes in hindi motivational thoughts in english motivational shayari in hindi motivational thoughts in hindi Extraterrestrial life #Motivational

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे

©royal_shetkari  गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे#forming#shetkari

गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहेformingshetkari #Motivational

0b83f6722193e13ec2aaee22979a04cf

royal_shetkari

White नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे  खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱

©royal_shetkari नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे  खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱#forming#shetkari#royal_shetkari

नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱formingshetkariroyal_shetkari #Motivational

loader
Home
Explore
Events
Notification
Profile